अपडेट्स

मनोगत

Khot-1

श्री लक्ष्मी पल्लीनाथ देवस्थानचा मुख्य मानकरी म्हणून असलेला मान सावंतदेसाई कुटुंबीयाकडे हा वंशपरंपरेने आलेला आहे. या कुटुंबीयांची श्री पल्लीनाथावर नितांत श्रद्धामागच्या पिढीतील गणू सावंत यांची श्री लक्ष्मी पल्लीनाथावर नितांत आणि दृढ श्रद्धा होती. या श्रद्धेच्या जोरावर गावातील सर्वसामान्यांच्या समस्या ते पल्लीनाथाच्या विभूतीने दूर करायचे. ग्रामस्थांची आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक सुद्धा त्यांच्याकडे आपापल्या समस्या घेऊन येत असत    सविस्तर वाचा…. 

DSC_1059श्री लक्ष्मी पल्लीनाथ हे तीन गावचे  ग्रामदैवत व अनेक भक्तांचे कुलदैवत आहे. या देवाच्या  कृपाछत्राखाली कार्यरत असलेले श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ व इतर देवस्थान पाली ता.जि. रत्नागिरी या संस्थेचा २०१४ चा पहिला वार्षिक अहवाल  आपल्या हाती सुपूर्त करताना आम्हांला विशेष आनंद होत आहे.गेल्या अहवाल वर्षात संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेणे  मला उचित वाटते. आपल्या ग्रामस्थांना हे ज्ञात व्हावे म्हणून या अहवालाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवीत आहे.     सविस्तर वाचा…. 


< style="text-align: center;color: #ffffff;margin-bottom: 25px;">|| ॐ श्री लक्ष्मीपल्लीनाथायं नमः ||

श्री लक्ष्मी - पल्लीनाथ देवस्थान, पाली

  • ” जपाकुसुमसंकाशंरक्तनेत्रंत्रिलोचनम
    दिगंबरंमहाकायंभक्तानामभयप्रदम । “

    ।।श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ ध्यान ।।
  • ” त्रिशूलंडमरुंखड्गंपात्रंचकरपंकजे
    बिभ्राणंयोगिनीनाथंपल्लीशंभूतनायकाम । “

    ।।श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ ध्यान ।।
  • ” युवानंहास्यवदनंताम्बूलेनावृताननम
    ऊर्ध्वकेशंभूतीभालंचिन्तयेतकार्यसिद्धिदम । “

    ।। श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ ध्यान ।।